हे भाषण ऐकून डोळे पाणावतील, कृष्णा शेंडगे, bhashan,speech, bhashan kase karave, motivational speech,

Описание к видео हे भाषण ऐकून डोळे पाणावतील, कृष्णा शेंडगे, bhashan,speech, bhashan kase karave, motivational speech,

मराठा क्रांती मोर्चा आणि माय मराठी चॅनलमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला कृष्णा शेंडगे आता मराठवाड्याचा युवा वक्ता म्हणून पुढे आला आहे. आता त्याला व्याख्यानासाठी रोज भ्रमंती.करावी लागत आहे..
अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगा येथील स्व.रंगनाथराव(नाना)कदम यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमीत्त आयोजित व्याख्यानमालेत तो शेतक-यांच्या दुरावस्थेबद्दल पोटतिडकीने बोलला. किस्से सांगून लोकांना अक्षरशः रडविले. त्याच्या भाषणाचा हा संपादित भाग खास आपल्यासाठी.
#bhashan #speech #prernadayibhashan #motivationalspeech #livespeech #krushnashendge #rajesahebkadam #maimarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке