दलियाची खिचडी | २ मैत्रिणींना गप्पा मारता याव्यात म्हणून केलेली सोपी रेसिपी | Daliya Khichadi

Описание к видео दलियाची खिचडी | २ मैत्रिणींना गप्पा मारता याव्यात म्हणून केलेली सोपी रेसिपी | Daliya Khichadi

कधी कधी आपल्याकडे अचानक कुणीतरी पाहुणे येतात, आणि मग आपण उत्साहित होतो, घरातील एकूणच वातावरण बदलतं आणि त्यामुळे स्वयंपाकाचा मेनूसुद्धा बदलतो.
आज असंच झालं. अचानक Saritas Kitchen ची सरिता माझ्याकडे आली आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. मग गप्पा मारण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून नेहमीच्या संपूर्ण मेनूपेक्षा सोपं काहीतरी करावं असं आम्ही ठरवलं. म्हणून मग दलिया ची खिचडी केली.
हीच दलिया ची खिचडी आम्ही कशी केली, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊

Ingredients:-
- 1 katori Daliya (1 वाटी दलिया)
- Ginger (आलं)
- Chilli (मिरची)
- Chopped Beans (चिरलेला श्रावण घेवडा)
- Chopped carrot (चिरलेलं गाजर)
- Chopped onion (चिरलेला कांदा)
- Peeled & chopped potatos (सालं काढून चिरलेले बटाटे)
- Green peas (मटार)
- 2-3 tsp Ghee (2-3 चमचे तूप)
- Cumin seeds (जिरे)
- Turmeric powder (हळद)
- Chilli powder (तिखट)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- 4 katori water (4 वाट्या पाणी)
- Cumin seeds powder (जिरे पूड)
- Coriander seeds powder (धनेपूड)
- Garam masala (गरम मसाला)

-------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#दलिया #खिचडी #पौष्टिक #daliya #khichadi #saritaskitchen #सरिताकिचन #खिचडीरेसिपी #khichadirecipe #healthy

खिचडी कशी करावी, खिचडी रेसिपी मराठी, दलिया रेसिपी मराठी, दलियाची खिचडी, पौष्टिक खिचडी, daliya khichadi, khichadi kashi karavi, khichadi recipe in Marathi, healthy khichadi, healthy recipes in Marathi, दलिया ,खिचडी ,पौष्टिक ,daliya ,khichadi ,saritaskitchen ,सरिताकिचन ,खिचडीरेसिपी ,khichadirecipe ,healthy,

Комментарии

Информация по комментариям в разработке