Mumbai, Konkan Rain LIVE Update: मुंबई कोकण भागात आज, उद्या किती पाऊस? | BBC News Marathi

Описание к видео Mumbai, Konkan Rain LIVE Update: मुंबई कोकण भागात आज, उद्या किती पाऊस? | BBC News Marathi

#BBCMarathi #MumbaiRains #Konkan #monsoon #rain #mumbai

मध्यरात्रीनंतर मुंबईसह उपनगरांमध्ये आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी भरलंय, आणि नागरिकांची तारांबळ उडाली.

अशात पुढच्या 48 तासांमध्ये पावसाची काय परिस्थिती असू शकते? पुण्यातील भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर काय सांगतायत?

पाहा बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке