ग्रामदेवता : अमरावती : भातुकलीची गणुजा देवी

Описание к видео ग्रामदेवता : अमरावती : भातुकलीची गणुजा देवी

अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे गणुजा देवी. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं प्रतिरूप मानली जाणारी ही गणुजा देवी अतिशय जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. चला तर, आज दर्शन घेऊया गणुजा देवीचं.

Комментарии

Информация по комментариям в разработке