माझा चक्रधर भगवंत | Maza Chakradhar Bhagwant | चक्रधर स्वामी भजन | Chakradhar Swami Song | महानुभाव

Описание к видео माझा चक्रधर भगवंत | Maza Chakradhar Bhagwant | चक्रधर स्वामी भजन | Chakradhar Swami Song | महानुभाव

माझा चक्रधर भगवंत | Maza Chakradhar Bhagwant | चक्रधर स्वामी भजन | Chakradhar Swami Song | महानुभाव

#माझा_चक्रधर_भगवंत #Maza_Chakradhar_Bhagwant #Chakradhar_Swami_Song
#महानुभाव_पंथ_भजन
#chakradharswamisong

*********************************************

महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५

**********************************************

गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात पविते पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी अजुन एक नवीन भजन 👉माझा चक्रधर भगवंत .....
या आधी आपण गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात बरेच भजन ऐकले आणि त्या भजनाला सुद्धा आपण खूप सारा प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.. 🙏😊

तसेच कृष्ण कुमार देशमुख यांचे या नंतर पाठोपाठ 7 ते 8 भजन आम्ही कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत.. 😊🙏

त्याच बरोबर श्री कृष्णकुमार देशमुख यांच्या आवाजात आपण या आधी चला हो रिद्धीपुरी जाऊ हे भजन ऐकले असेल आणि त्या भजनाला सुद्धा आपण खूप सारं प्रेम दिलं...

असचं प्रेम आपण या भजनाला सुद्धा द्याल अशी आशा आहे.. 😊🙏🙏🙏


भजना बद्दल दोन शब्द : - 👇

माझा चक्रधर भगवंत हे भजन अतीशय सुदंर असून नैसर्गिक वातावरणात या गाण्याची शूटिंग झालेली असून त्यात परमेश्वराची ओढ भक्ताला लागली आहे.. आणि तो भक्त परमेश्वराला अंतकरणातून म्हणतो जगी एकच तो दयावंत माझा श्रीचक्रधर भगवंत..

म्हणजे या जगात परमेश्वरा फक्त तूच आहे.. दयाळू, मयाळू, कृपाळू तुझे नाम मुखी घेतल्याने सर्व दुःख हे नाहिसे होतात..

परमेश्वरा या जगात कोणी कोणाचे नाही परंतु तूच एक आहे जो प्रत्येक वेळेस निस्वार्थ पणे भक्ताच्या सदैव पाठी उभा राहतो...

या व्हिडिओ मध्ये ई.श्री.शरद दादा महानुभाव, जाळीचा देव यांनी खूप सुदंर प्रकारे एका भक्ताचे परमेश्वरा प्रती असलेलं प्रेम तसेच परमेश्वरच हा या जगात आपला आहे.. आणि त्याच्या भक्तीतच खरं सुख आहे हे त्याच्या सुदंर नैसर्गिक अभिनयातून सांगण्याचा प्रयत्न केलाय...



**********************************************
: आशीर्वाद :
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा, अमरावती
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा, जाधववाडी
प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म. श्री दिगंबरमुनी अंकुळनेरकर बाबा
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर, जाळीचा देव

*********************************************

गीत – कुमार चिरंजीव
संगीत – कुमार चिरंजीव
गायक – कृष्ण कुमार देशमुख
निर्माता – कुमार चिरंजीव
कॅमेरा /व्हिडीओ ऐडिटीगं – गोपाल सुरडकर
रिकॉर्डिंग –श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ, मुबई

**********************************************

: विशेष सहयोग :
ई.श्री.शरद दादा महानुभाव, जाळीचा देव

**********************************************

: सहयोग :

श्री क्षेत्र जाळीचा देव संस्थान व
समस्त पुजारी मंडळी, जाळीचा देव
श्री मनीष देशमुख,
श्रीकृष्ण मंदिर, माताखीडकी, अमरावती

**********************************************
: सहयोग :

उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
स्वप्नील सुरडकर ( जाळीचादेव )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रवीण ठाकुर ( नागपूर )

*********************************************

कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप सर्व भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇

महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन:    • महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन  


*********************************************

Facebook :   / chiranjiv.solanki.3  
Instagram :   / kavi_kumar_chiranjiv  
iTunes : http://itunes.apple.com/album/id17538...
Apple Music : http://itunes.apple.com/album/id/1753...
Spotify URL : https://open.spotify.com/album/3bbTBM...
Spotify URI : spotify:album:3bbTBMdoVANHauP9xIGwdY
JioSaavan : https://www.jiosaavn.com/song/maza-ch...
Amazon Music : https://music.amazon.com/tracks/B0D7Z...
Linkshare : https://social.tunecore.com/linkShare...
Facebook Reel :   / 1059736375778880  

Комментарии

Информация по комментариям в разработке