गावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipe

Описание к видео गावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

पुरीभाजी, एक गावाकडील आठवण -
लहानपणी गावाकडे असताना कामावर जाताना कधीतरी हॉटेल मध्ये पुरी भाजीचा नाश्ता केला जायचा आणि अजूनही केला जातो. गावाकडील नाश्ता म्हणजे पोहे, उपीट, वडापाव, कांदाभाजी, जत्रेतील भाजी या सोबत मिसळ पाव, आणि त्यातही सगळ्यात जुना आणि अजूनही सगळ्यांचा आवडीचा प्रकार म्हणजे पुरी भाजी. पण ती चव फक्त गावाकडील हॉटेल मध्येच चाखायला मिळते. शहरामधील हॉटेल्स मध्ये ती चव मात्र कुठेतरी कमी होते. कारण तिथे गावाकडील उब नसते. तरीही आज आपण गावाकडील हॉटेल मध्ये मिळणारी पुरीभाजी कशी करायची ते पाहुयात. अगदी कमी साहित्यात आणि पटकन तयार होते.

पुरी भाजी रेसिपी मराठी | पुरी भाजी मराठी | महाराष्ट्रीयन पुरी भाजी | झणझणीत महाराष्ट्रीयन पुरी भाजी | चमचमीत पुरी भाजी | कमी तेलकट टम्म फुगलेल्या पुऱ्या | Puri Bhaji Recipe Marathi | Maharashtrian Puri Bhaji | Spicy Maharashtrian Puri Bhaji | Tasty Puri Bhaji |
Ingredients (साहित्य) -
भाजीसाठी लागणारे साहित्य
• उकडलेले बटाटे - चार मध्यम आकाराचे / Boiled Potatoes - 4 Medium Size
• तेल - चार चमचे / Oil - 4tsp
• मोहरी - अर्धा चमचा / Mustered - 1/2 tsp
• जिरं - 1/2 चमचा / Cumin Seeds - 1/2 tsp
• हिंग - पाव चमचा / Asafoetida - 1/4 tsp
• कढीपत्ता / Curry Leaves
• आले लसूण पेस्ट - एक चमचा / Ginger Garlic Paste - 1 tsp
• बारीक चिरलेला कांदा - १ कप / Finely chopped Onion - 1 cup
• बारीक चिरलेला टोमॅटो - दोन मध्यम आकाराचे / Finely chopped tomatoes - 2 medium Size
• काश्मिरी मिरची पावडर - एक चमचा / Kashmiri Chilli Powder - 1tsp
• तिखट मिरची पावडर - एक चमचा / Red Chilli Powder - 1tsp
• गरम पाणी / Hot water
• मीठ - चवीनुसार / Salt as per taste
• धने पूड - एक चमचा / Coriander Powder - 1tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर / Finely chopped Coriander
पुरी साठी लागणारे साहित्य
• गव्हाचे पीठ - दोन कप / Wheat Flour - 2 cup
• बारीक रवा - दोन चमचे / Fine Semolina - 2 tsp
• बेसन - एक चमचा / Besan - 1 tsp
• साखर - एक चमचा / Sugar - 1 tsp
• मीठ - एक चमचा / Salt - 1 tsp
• तेलाचे मोहन - दोन चमचे / Hot Oil - 2 tsp

Puribhaji, a village memory -
The village breakfast is pohe, upeet, vada pav, kanda bhaji, misal paav, jatretil kanda bhaji and the oldest and still everyone's favourite, puri bhaji. But that taste can be tasted only in the hotel from the the village. However, that taste is somewhat lacking in hotels in the city. Because there is no village warmth. Anyway, today we will see how to make Puribhaji which is available in the hotel from the villages. Very few ingredients and quick to prepare Puribhaji recipe

Other Recipes-

या टिप्स वापरुन आषाढसाठी गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या |Tikhat Puri Recipe/Saritaskitchen    • या टिप्स वापरुन आषाढसाठी गव्हाच्या पि...  

ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्‍या। आषाढासाठी मिश्र पिठाच्या तिखट पुरी। Jowar Masala Puri    • ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" प...  

कमी खर्चात संपूर्ण फॅमिलीसाठी चटपटीत पाणीपुरी घरीच / परफेक्ट बाजारसारखे तिखट आणि गोड पाणी / Panipuri    • कमी खर्चात संपूर्ण फॅमिलीसाठी चटपटीत ...  

पाणीपुरीची पूरी, टमटमीत फुगणारी, कमी तेलकट crispy पाणीपुरी। अचूक प्रमाण आणि पद्धत। Crispy Panipuri    • पाणीपुरीची पूरी, टमटमीत फुगणारी, कमी ...  

10-12 लोकांच्या प्रमाणात झणझणीत तर्रीदार मिसळ पाव |100% कोल्हापुरी चवीची मिसळ Kolhapuri Misal Paav    • 10-12 लोकांच्या प्रमाणात झणझणीत तर्री...  


#पुरीभाजीरेसिपी मराठी #पुरीभाजीमराठीमहाराष्ट्रीयनपुरीभाजी #झणझणीतमहाराष्ट्रीयनपुरीभाजी #चमचमीतपुरीभाजी #कमीतेलकटम्मफुगलेल्यापुऱ्या
#puribhajirecipe #zanzanitpuribhaji #puribhaji #purisabji #maharashtrianrecipes #zatpatrecipes #easybreakfastreciepes

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management

Комментарии

Информация по комментариям в разработке