खेडेगावातील मुलाने इंस्टाग्राम च्या माध्यमातून आयुष्य असे बदलले

Описание к видео खेडेगावातील मुलाने इंस्टाग्राम च्या माध्यमातून आयुष्य असे बदलले

या प्रेरणादायी जोश टॉक्स मराठी मध्ये उराशी अभिनेता होण्याच स्वप्न बाळगलेला एक खेडेगावातील मुलगा कशा प्रकारे महराष्ट्रात famous झाला, आपली हलाखीची परिस्थिती कशा प्रकारे सुधारू लागली, अभिनेता म्हणून सिनेमा, रील्स,नाटक इ. मध्ये उदयास येऊ लागला ते पाहणार आहोत.
ज्याला सिनेमा आणि नाटक क्षेत्रा मध्ये फसवणुकीला सामोर जाव लागलं पण इतर लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून विराज अवचिते Viraj Avchite यांनी आज आपल्या संवादातून अनेक लोकांना जागे करण्याच कार्य केल. स्वतःवर, कलेवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवल्यास अवघड काही नसते हे विराज यांनी सिद्ध करून दाखवलं बघुयात त्यांची गोष्ट.
0:00 Introduction
1:48 कलेचा वारसा
2:56 आईने जबाबदारी घेतली
4:24 फसवणूक
9:12 माझ्यासोबत असे का?
12:55 नाटक प्रवास
14:10 आई साठी सर्व काही
15:55 Instagram ची किमया
18:00 Message
In this inspirational Josh Talks Marathi, how a village boy who dreamed of becoming an actor became famous in Maharashtra, how his Poor situation started to improve, how he became an actor in movies, reels, dramas etc. We will see what started to emerge.
Viraj Avchite, who had to face fraud in the cinema and theater sector but not to cheat other people, will work to wake up many people today through his speech. Let's see Viraj prove that nothing is difficult if you believe in yourself, art and hard work.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi

#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #motivation #creator
---**DISCLAIMER**---
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB:   / joshtalksmarathi  
► Tweet with us:   / joshtalkslive  
► Instagrammers:  / joshtalksmarathi  

#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Комментарии

Информация по комментариям в разработке