नाडी दोष म्हणजे काय .? | एक नाडी असल्यास काय करावे . ? | नाडी दोष आणि रक्तगट यांचा संबंध आहे का.?

Описание к видео नाडी दोष म्हणजे काय .? | एक नाडी असल्यास काय करावे . ? | नाडी दोष आणि रक्तगट यांचा संबंध आहे का.?

#गुरूजी #महाजन #दोष #guru
#गुणमेलन म्हणजे काय .? ते कोण किती गुण असावेत मनुष्य गण राक्षस गण दोष #एकनाडी दोष विवाह वर्ज्य #mahajanguruji #करावा का रक्तगट चेक करावे का एक नाडी दोष यामुळे संतती होण्यासाठी उशीर होतो का वर्णन १ गुण वर्ष २ गुण तारा ३ गुण  योनी ४ गुण ग्रहमैत्री ५ गुण गण -६ गुण भरुकुत ७गुण नाडी८ गुण एकूण 36 गुण.  नाडी प्रजननक्षमता वंशवृद्धी संतती एकूण तीन प्रकार आद्य मध्य अन्त्य अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वाधिक जास्त ८ गुण नाडी नक्षत्रावर आधारित आयुर्वेद - त्रिदोष कफ पित्त वात कफ दोष अंत्य नाडी, पित्तदोष मध्य नाडी, वातदोष आद्य नाडी. गजानन अक्षमता संतती लाभ जन्मनक्षत्र समान परंतु चरण वेगळे असतील तर नाडी दोष निवारण. 18 पेक्षा अधिक गुण. एक दोषाचे प्रबलता. पुढे होणारा संतती लाभ त्रास. रक्तगटाचा  काहीही संबंध नाही. संपूर्ण वेगळी पद्धत. षडाष्टक योग म्हणजे काय
लिंक


मनुष्य गण राक्षस गण दोष
लिंक

Комментарии

Информация по комментариям в разработке