नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची शुभ्र पांढरी वडी | Narlachi Vadi Recipe in Marathi

Описание к видео नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची शुभ्र पांढरी वडी | Narlachi Vadi Recipe in Marathi

नमस्कार मंडळी!
आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल स्वादिष्ट आणि झटपट बनणारी नारळाची वडी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य, सोपी पद्धत, आणि काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करुयात रेसिपीला.

Ingredients

ओल खोबर (Fresh grated coconut)
साखर (Sugar)
तूप (Ghee)
दूध (Milk)

ही स्वादिष्ट झटपट होणारी आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!

केतरिंगच्या ऑर्डर साठी खालील नंबर वरती संपर्क साधावा
साधना तांबोळी +91 94220 37936

#sweets #traditionalsweets #coconut #coconutburfi #khobaryachivadi #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिक#महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #recipe #healthy #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
____________________________

घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
आपली संस्कृती आपले सणवार
आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке