राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक कि घातपात | Rajiv Dixit Death History | Vishaych Bhari

Описание к видео राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक कि घातपात | Rajiv Dixit Death History | Vishaych Bhari

राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक कि घातपात | Rajiv Dixit Death History | Vishaych Bhari

मंडळी स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधींनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला आणि विदेशी वस्तूंचा निषेध केला, अगदी तसाच निषेध भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा एका व्यक्तीने केला होता. स्वातंत्र्य पूर्व काळात जसं गांधींच्या नेतृत्वात स्वदेशी आंदोलन झालं होतं,अगदी तसंच काहीसं आंदोलन भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा या व्यक्तीकडून छेडण्यात आल होत आणि याचं मुख्य कारण होत जागतिकीकरणाच्या नावावर देशात चाललेली विदेशी वस्तूंची गुलामगिरी. मंडळी ही अशी व्यक्ती होती जी यदाकदाचित जर आज जिवंत असती तर ती व्यक्ती आज स्वदेशी आणि आयुर्वेदाचा स्वतः चं एक मोठा ब्रँड बनली असती. हो, बाबा रामदेव यांच्या पतंजलीपेक्षा मोठा brand . म्हणूनच की काय बाबा रामदेव या व्यक्तीला आपले प्रतिस्पर्धी मानत होते, अस काही ठिकाणी दबक्या आवाजात बोललं जात. मंडळी ही अशी व्यक्ती होती जिची राष्ट्रवादाची कल्पना ही स्वदेशी आणि अखंड भारताभोवती विणलेली होती. या व्यक्तीनं भारताची संपूर्ण व्यवस्था बदलण्याचं ध्येय बाळगलं होतं. मंडळी पंडित नेहरूंना देशाचा सर्वात मोठा शत्रू मानणाऱ्या या व्यक्तीन अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अटल बिहारी वाजपेयी आणि ममता बॅनर्जी यांच्याशी आपला नियमित कॉन्टॅक्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, या लोकांनी त्यांच्याशी बोलल्याच कधीच मान्य केल नव्हतं. बरं या सगळ्यात आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ही व्यक्ती तिच्या मृत्युच्या अगोदर 20 वर्षात कधीच आजारी पडली नसल्याचा दावा करत होती. अंगठ्यावर मेथीचे दाणे बांधून हे व्यक्ति सर्दी बरं करायचे. पण या व्यक्तीचा मृत्यू मात्र अतिशय वादग्रस्त पद्धतीनं झाला असं म्हणतात. ते आपण पुढे बघूच पण जास्त वेळ घालवत नाही. मंडळी या व्यक्तीच नाव होतं राजीव दीक्षित. कदाचित हे व्यक्ति तुम्हाला माहीतही असतील. पण तरीही रामदेव बाबांच्या आधीही स्वदेशीची संकल्पना रुजवणारे हे राजीव दीक्षित नेमके कोण होते ? तब्बल 20 वर्ष आजारी न पडलेल्या या माणसाचा वयाच्या 43 व्या वर्षी अतिशय संशयास्पदरित्या मृत्यू कसा काय होतो ? मृत्युंनंतर या व्यक्तीच पोस्टमोरटम का करु दिलं जातं नाही ? राजीव दीक्षित यांच्या मृत्यू मागच रहस्य नेमकं काय आहे ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#rajivdixit
#rajivdixitdeath
#rajivdixitspeech
#rajivdixitvideo
#rajivdixitdeathhistory
#rajivdixitspeechinhindi
#rajivdixithaircare
#rajivdixitkimautkaisehui
#rajivdixitshorts
#rajivdixitstatus
#rajivdixitoniskcon
#rajivdixitshortvideo
#rajivdixitji
#rajivdixitdeathmystery
#rajivdixitbiographyinhindi

Комментарии

Информация по комментариям в разработке