Rishi Sunak यांचा UK General Elections मध्ये पराभव कशामुळे? Keir यांच्या विजयाचा भारतावर परिणाम काय?

Описание к видео Rishi Sunak यांचा UK General Elections मध्ये पराभव कशामुळे? Keir यांच्या विजयाचा भारतावर परिणाम काय?

#BolBhidu #RishiSunak #UKElections2024

ब्रिटन मधील निवडणुकांवर सर्वांचे लक्ष होते. ऋषी सुनक पद राखतील कि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल हा प्रश्न होता पण त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यानंतर ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. सर कीर स्टारमर यांनी मजूर पक्षाला मोठा विजय मिळवून दिला आहे आणि ते सुनक यांच्याकडून यूकेचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.
650 जागांपैकी 500 पेक्षा जास्त जागा जाहीर झाल्यामुळे, 166 च्या बहुमतासह स्टारमर पुढचे सरकार स्थापन करतील असा अंदाज आहे. सुनक यांचा पराभव का झाला ? यामागची कारणे जाणून घेऊ आणि याचा भारत ब्रिटन संबंधावर काय परिणाम होईल ? हे पण समजून घेऊ, या व्हिडीओच्या माध्यमातून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке