गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला श्री गणपती अथर्वशीर्ष भाग १ | विश्वात्मक गणेश

Описание к видео गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला श्री गणपती अथर्वशीर्ष भाग १ | विश्वात्मक गणेश

श्रद्धेय श्रोतेहो !!! गणेशोत्सवाच्या मंगल व प्रसन्न काळाचे निमित्त साधून आपणासाठी गुरुदेव शंकर अभ्यंकरांची 'श्री गणपती अथर्वशीर्ष' ही जनप्रिय प्रवचनमाला प्रसारित करत आहोत. आजपासून ९ दिवस रोज सायंकाळी ७ वाजता या प्रवचनमालेचा एकेक भाग प्रसारित होईल. जय गणेश !!!

प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर

Комментарии

Информация по комментариям в разработке