कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर ||चमचमीत आणि झणझणीत असा ||अख्खा मसूर मसाला न वापरता||

Описание к видео कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर ||चमचमीत आणि झणझणीत असा ||अख्खा मसूर मसाला न वापरता||

कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर ||चमचमीत आणि झणझणीत असा ||अख्खा मसूर मसाला न वापरता||

अश्याच मस्त नवीन आणि चमचमीत रेसिपीसाठी आपल्या amazing for everything चॅनलला subscribe करा व bell icon click करायला विसरू नका, जेणे करून नवीन रेसिपीज चे update miss होणार नाहीत...


साहित्य
•एक वाटी भिजवलेला मसूर
• एक कांदा
•एक टोमॅटो
•काळा मसाला एक चमचा
•बेडगी मिरची पावडर एक चमचा
•हळद अर्धा चमचा
•चवीपुरतं मीठ
•चिमूटभर हिंग
•गरम मसाला
• एक बटाटा
•तेल
•मोहरी
•आलं लसूण पेस्ट एक चमचा
•आवश्यकतेनुसार गरम पाणी
•सजावटीसाठी कोथिंबीर


#akkhaMasoodrecipe
#masurrecipe
#Kolhapurspecialmussoori
#Kolhapurspecialakkamasoor
#amazingforeverything
#MadhurarecipeMarathi
#sarita's kitchen
#अख्खामसूररेसिपी
#कोल्हापूरस्पेशलमसूर
#मसूररेसिपी
#मसूरभाजी
#कराडस्पेशलमसूर
#अख्खामसूर

उपवास रेसिपी -    • उपवास रेसिपीज  

चटनीचे प्रकार -    • चटणीचे प्रकार  

लाडू रेसिपीज -    • लाडू रेसिपीज  

नाष्टा रेसिपीज -    • नाष्टा रेसिपीज  

स्वीट रेसिपीज -    • स्वीट रेसिपीज  

मराठी किचन टिप्स -    • उपवास रेसिपीज  



Like 👍🏻
Share 💭
Subscribe 😁

Комментарии

Информация по комментариям в разработке