आजीच्या हातचा विदर्भ स्पेशल कढी वडा | कढी वडा | डाळ वडा | Dinner Recipes Indian Vegetarian | Dalvada

Описание к видео आजीच्या हातचा विदर्भ स्पेशल कढी वडा | कढी वडा | डाळ वडा | Dinner Recipes Indian Vegetarian | Dalvada

आजीच्या हातचा विदर्भ स्पेशल कढी वडा | कढी वडा | डाळ वडा | Dinner Recipes Indian Vegetarian | Dalvada



#vaishalideshpande #dinnerrecipe #kadhivada#healthy #cooking #recipe #recipeinmarath #vaishalirecipe #healthyrecipes #food #maharashtriyanrecipe #topic



आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात. प्रत्येक प्रांताची अशी खासियत असते. जसं की कोकण म्हटलं की पटकन आठवतात मोदक. जळगाव म्हटलं की आठवतं वांग्याचे भरीत. मुंबई म्हटलं की आठवतो मुंबईचा वडापाव. माझ्या सासूबाई सुमन देशपांडे विदर्भातल्या. विदर्भातील प्रसिद्ध कढीवडा हा पदार्थ आज आपण बघणार आहोत. माझ्या सासूबाई आज हा पदार्थ करून दाखवणार आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पदार्थ तयार होतो.




महाराष्ट्रीयन कढी व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :

   • महाराष्ट्रीयन कढी : नव्याने स्वयंपाक ...  

( नैवेद्याच्या पानावर कढी वाढायची असेल तर लसूण वापरू नये )




कढी वडा लागणारे साहित्य :

१/२ कप गोटा उडीद किंवा उडदाची डाळ
१/२ कप काळ्या सालीची उडीद डाळ
१/२ कप पिवळी मुगाची डाळ

१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून जीरे पावडर
१ टीस्पून हळद पावडर
१५ कढीपत्ता पाने बारीक चिरलेली
२ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून गरम तेल
वडे तळायला तेल



Ingredients for Kadhi Vada:

1/2 cup gota udi or urad dal
1/2 cup of black pepper urad dal
1/2 cup yellow gram dal

1/2 tsp asafoetida
1 tsp cumin powder
1 tsp turmeric powder
15 curry leaves finely chopped
2 tbsp Kashmiri Red Chilli Powder
1/2 cup finely chopped coriander
Salt to taste
2 tbsp hot oil
Oil for deep frying







Topics Covered :

Vaishali Deshpande
Vaishali Deshpande recipe
Kadhi vada
Kadhi vada recipe
Kadi vada recipe in Marathi
Vada
Vada recipe
Vada recipe in Marathi
Kadhi
Maharashtrian kadhi
Kadhi
Kadhi recipe
Kadhi recipe in Marathi
वैशाली देशपांडे
वैशाली देशपांडे रेसिपी
कढी वडा
कढी वडा रेसिपी
रेसिपी मराठी

Комментарии

Информация по комментариям в разработке