Kadyavarcha Ganpati Anjarle Dapoli | कड्यावरचा गणपती, आंजर्ले,दापोली | एक पुरातन सिद्धिविनायक मंदिर

Описание к видео Kadyavarcha Ganpati Anjarle Dapoli | कड्यावरचा गणपती, आंजर्ले,दापोली | एक पुरातन सिद्धिविनायक मंदिर

दापोली दर्शन भाग - 2
Kadyavarcha Ganpati Anjarle Dapoli | कड्यावरचा गणपती, आंजर्ले,दापोली | एक पुरातन सिद्धिविनायक मंदिर
आंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर लागतं. एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке