ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन कसे करावे | Sugarcane ratoon management with @Sanjeev Mane ​

Описание к видео ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन कसे करावे | Sugarcane ratoon management with @Sanjeev Mane ​

ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन कसे करावे | Sugarcane ratoon management with @Sanjeev Mane

👉महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऊस हे 🌱 पीक घेणारा शेतकऱ्यांच्या 👳‍♂ फार मोठा समूह आपल्याला पाहायला मिळतो.खर्चाच्या 💰 मानाने निघणारे उत्पन्न हे अत्यंत समाधानकारक 🙂 असल्याने ऊस हे पीक शेतकऱ्यांच्या पसंतीस लवकर पडते पण त्यातील खोडव्याचे व्यवस्थापन न 🤔 केल्याने आपला निघणारा 🌱 खोडवा ऊस हा समाधानकारक उत्पन्न देत नाही 💰 त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.ह्या दुसऱ्या भागात आपण खोडवा व्यवस्थापन कसे करावे याचे पूर्ण नियोजन पाहणार 🤳 आहोत.

============================================================

#sugarcanefarming #uuslagwad #खोडवा_व्यवस्थापन #ऊस_लागवड #ऊस_खोडवा_व्यवस्थापन #sanjeev_mane


ऊस खोडवा व्यवस्थापन, ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन कसे करावे, ऊस, ऊस शेती, खोडवा, खोडवा खत व्यवस्थापन, 86032, 265, ठिबक, ठिबकद्वारे खत व्यवस्थापन, khodva, us sheti, ऊस लागवड, ऊस खोडवा खत नियोजन, खोडवा ऊस खत व्यवस्थापन संजीव माने, sanjeev mane, sanjiv mane, संजीव माने, sugarcane stubble, sugarcane farming, us lagwad, khodwa us niyojan sanjeev mane, us khodwa niyojan, sanjeev mane sugarcane

नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================

Комментарии

Информация по комментариям в разработке