तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिर। सिन्नर। अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान। Sinnar। Nashik।

Описание к видео तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिर। सिन्नर। अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान। Sinnar। Nashik।

तळ्यातील भैरवनाथ मंदिर । सिन्नर ।

तळ्यातील भैरवनाथ मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे।

येथे दरवर्षी नागपंचमी ला सप्ताह असतो।

तसेच पर्यटक दूरवरून येतात आणि शाळेच्या सहल देखील होतात।

हे मंदिर सिन्नर पासून 5 किलोमीटर अंतरावर मापारवाडी येथे आहे।

#talyatilbhairavnathmandir#bestplace #sinnar #safarwithkiran #bestnature

Комментарии

Информация по комментариям в разработке