भैरोबा महाराष्ट्रातील हजारो गावांचा आराध्य देव कसा झाला ? | Bhairavnath Katha | Bhairoba chi Katha

Описание к видео भैरोबा महाराष्ट्रातील हजारो गावांचा आराध्य देव कसा झाला ? | Bhairavnath Katha | Bhairoba chi Katha

भैरोबा महाराष्ट्रातील हजारो गावांचा आराध्य देव कसा झाला ? | Bhairavnath Katha | Bhairoba chi Katha

मंडळी लवकरच आता यात्रा जत्रांचा माहोल सुरू होऊन गावागावात येळकोट येळकोट जय मल्हार, ज्योतीबाच्या नावानं चांगभलंचे गजर लोकांच्या कानी पडतील. गावच्या गावं लहानथोरांच्या आवाजानं दुमदुमून निघतील. यात्रा जत्रा म्हणजे महाराष्ट्राची सर्वात सुंदर लोकसंस्कृती. गावाकडं कुठल्याचं उत्सवाचा आनंद यात्रेपेक्षा मोठा नसतो. हजारो गावं आणि त्यांची शेकडो ग्रामदैवतं. पण ग्रामीण भागात एका देवाची यात्रा लय फेमसय अन त्यो देव म्हंजी सबंध महाराष्ट्राचं ग्रामदैवत, भैरोबा. भिरुबाच्या नावानं चांगभलं म्हणत लोकं देवाच्या पालखीची मिरवणूक काढत्यात, गुलाल उधळत्यात अन थाटामाटात देवाचा उत्सव साजरा करत्यात. शंकर भगवानाचा अवतार, एका हातात कवटी, दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात त्रिशूल अन चौथ्या हातात डमरू, सुळ्यासारखे बाहेर आलेले दात अन अख्ख्या ब्रम्हांडाचा राग चेहऱ्यावर असं खरं तर भैरोबाचं उग्र रूपाचं वर्णन केलं जातं पण याहून अगदी उलट आपल्या ग्रामीण भागातला भैरोबा असतोय. म्हणजे डोक्यावर राजेशाही पगडी, एका हातात भाला, भल्या थोराड्या मिश्या, चेहऱ्यावर मायेचं हसू अन सोबतीला आई जोगेश्वरी हा गावाकडचा भैरोबा लोकांना देव कमी अन आपल्या घरातला म्होरक्याच जास्त वाटतो.  ज्या गावाचं तो ग्रामदैवत, तिथ वर्षातून एकदा त्याची यात्रा भरते. खासकरून उन्हाळ्याच्या दिसात. ज्या गावात तो जोगेश्वरी आईसोबत देवळात विराजमान असतो त्या गावात त्याचं अन जोगेश्वरी आईचं लग्न लावलं जातं. पण मंडळी ह्यो भैरूबा महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा जास्त गावांचा देव कसा झाला ? काय आहे भैरूबाच्या जन्माची कथा ? काशीचा कालभैरव पुढं जाऊन गावकऱ्यांचा भैरूबा कसा झाला ? हेच आपण आजच्या या व्हिडीओद्वारे जाणून घेणारंय....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#bhairobaaarti
#bhairobasong
#bhairoba
#bhairobachigani
#bhairobamarathiserial
#bhairobastatus
#bhairobachyanavanchangbhaladjsong
#bhairobasongmarathi
#bhairobadev
#bhairobachyanavanchangbhala
#bhairobatak
#bhairobaserial
#bhairobasongdj
#bhairavnath
#bhairavnathaarti
#bhairavnathsong
#bhairavnathserial
#bhairavnathkiaarti
#bhairavnathmandir
#bhairavnathkegane
#bhairavnathahekashicha
#bhairavnathmalika
#bhairavnathkebhajan
#bhairavnathkatha
#bhairavnathbhajan
#भैरवनाथ

Комментарии

Информация по комментариям в разработке