Laxman Hake Jalna : धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका, लक्ष्मण हाके यांचा इशारा

Описание к видео Laxman Hake Jalna : धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका, लक्ष्मण हाके यांचा इशारा

#abpमाझा #abpmajhalive #laxmanhake #jalna #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation

Laxman Hake Jalna : धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका, लक्ष्मण हाके यांचा इशारा

मी राजरत्न आंबेडकरांना ओळखणे आम्ही ओळखतो बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही ओळखतो रामदास आठवले यांना आम्ही ओळखतो जोगेंद्र कवाडे, यांना ओळखतो,
कोण आहे राजरत्न आणि त्याला ओळखत नाही,
आंबेडकर तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल इथल्या दिंडलितांच्या ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलाव

विक्री भाषा म्हणजे काय मिस्टर संभाजी भोसले एवढेच बोलले.
आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत तुम्ही आम्ही ओबीसी आहोत,
छगन भुजबळ यांना बीडमध्ये छत्रपती संभाजी राजांचा पुतळ्याखाली काय बोलले.
आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून तुम्हाला एवढं झोंबतेय,दलित ओबीसींच्या लोकांना काहीच इज्जत आणि स्वाभिमान नसतो का?
कोणी अडवला रस्ता मुख्यमंत्र्यांनीच अडवला मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे यासाठी जरांगेने

धनगरांचा एसटीचा आरक्षण डिक्लेअर करा मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू आहे का हिम्मत शरद पवारांनी जरांगे मध्ये..? उद्यापासून ओबीसी आरक्षणाची भूमिका ठरवू
ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका आज पर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता तुम्ही धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसणार नाही.
आमच्या बळीराम खटके मारल म्हणतात
या बर तुम्ही गावागावात वेशीवर उलट टांगील....
आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत.
आम्हाला शासनाने आश्वासन द्यावं, धक्का कसा लागत नाही हे सांगावे.
54 लाख नोंदी केली म्हणतात आणि ओबीसी ना धक्का लागत नाही म्हणतात
ओबीसी नेत्यांना आवाहन, तुम्ही राज धर्म विसरलात तर तुम्हाला हे सळो पळो करतील..
राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? काम करून आमदार होणार असेल तर नको त्या गोष्टी फॉलो करून आमदार होत नाही.

लक्ष्मण हाके प्रेस pointer
आज सहावा दिवस आहे, अजून काहीच संपर्क झाला नाही, sdm सोडलं तर कोणी ही या ठिकाणी आलं नाही...
कोण आहेत राजरत्न आंबेडकर? आम्ही त्यांना ओळखत नाही...
राजरत्न आंबेडकर हे कोण माणूस आहेत, कुठे राहतात, त्यांच्या माझ्या सोबत debate ला घेऊन या...
आम्ही आमने सामने debate करू ..
कोणीही यावं, आणि debate करावं...
मी मिस्टर संभाजी भोसले इतकचं बोललो, काना मात्रा काहीच जोडलो नाही...
आम्ही तुमच्या शिव्या खाल्ल्या आणि आम्ही तुमच्या नावाचा उल्लेख केला तर तुम्हाला इतकं झोमतय?
तुम्ही आमच्या ओबीसी महिलांच्या शिव्या एकल्या असत्या तर जरांगे कपडे सोडून पाळला असता...
जर स्वराज संघटनेला आम्हाला दोघांना मारायचं असेल तर त्यांनी याव, स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर हाके यांची प्रतिक्रिया...
शरद पवारांनी दरोडे खोरांची टोळी निर्माण केली..
मिस्टर जरांगे तुम्ही 1 टक्के ओबीसीत येऊन काय काय घेणार?
कोणीही आत्महत्या करू नये, वास्तव समजून घ्यावा...
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्या कडे मुद्दे उरलेले नाहीये...
Divide and rule हि शरद पवार यांची strategy आहे...
ओबीसींच्या आरक्षणात फूट पडू नका, धनगर तुम्हाला सोसणार नाही आणि परवडणार ही नाही...
या बरं हिंमत असेल तर महाराष्ट्रात, गावागावात तुम्हाला उलटं टांगेन...
मराठ्यांनी मराठ्यांसाठी माराठ्यांकर्वी चालवलेल हे राज्य आहे, इथे ओबीसींना किंमत नाही...
आम्हाला शासनान आशवस्त केलं पाहिजे...
कायदा चॅलेंज करणं, दंगल घडवून आणणं शिवीगाळ करणं हा यांचा इतिहास आहे...
यांना कायदा मान्य नाही
आमची झोपडी काढून घेणार आहेत का तुम्ही, द्या आम्हाला बंगले आम्ही तिकडे शिफ्ट होतो ..
आम्ही साडे चारशे जातींची भाषा बोलतोय, म्हणून आम्हाला प्रतिसाद आहे...
जो पर्यंत ओबीसी नेत्यांना जरांगे ची भीती वाटतं राहील तो पर्यंत यांच्या मानगुटीवर च भूत उतरणार नाही...
ओबीसी नेत्यांनो या ना एकत्र, हाके यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन...
तुम्हाला पण गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागेल...
सर्व नेत्यांना माझं आवाहन आहे, तुम्ही गाव गावातील 18 पघड जातींच्या मूठ बांधा.
महादेव जानकर कधी तरी लाईन वर या, नसता इथून पुढे तुम्हाला ओबीसी जागा दाखवेल..
कर्तृत्वाला कमी पडलं तर हतबल व्हावं लागत, मानगुटीवर बसलेलां भूत तुमचा जीव घेईल...
राजरत्न हे शरद पवार यांचा एजंट आहे का? राजरत्न तुम्हाला काय आमदार व्हायचं आहे का?

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке