हळद पावडर उद्योगाने उजळला शेतकऱ्याचा चेहरा | Termeric Powder Business | रुक्मिणी हळद उद्योग | Shivar

Описание к видео हळद पावडर उद्योगाने उजळला शेतकऱ्याचा चेहरा | Termeric Powder Business | रुक्मिणी हळद उद्योग | Shivar

हळद पावडर उद्योगाने उजळला शेतकऱ्याचा चेहरा | Termeric Powder Business | रुक्मिणी हळद उद्योग | Shivar

गोंदेगाव, ता. सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सोमनाथ महालपुरे हे हळद उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी हळद प्रक्रिया उद्योग उभारून जवळपास 100 महिलांना रोजगार मिळवून दिली आहे. हळदीवर प्रक्रिया करून श्री. महालपुरे हे नफ्याची शेती करताहेत. त्यांच्या कंपनीच्या रुक्मिणी हळद पावडरला महाराष्ट्रभर मागणी आहे.
गोंदेगावच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या हळद पावडर प्रोसेसिंग युनिटमुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली आहे.

हळद पावडर बनवायची मशीन, halad kashi lavaychi, ambe halad kashi tayar karaychi, हळद पावडर उद्योग, masala packing machine, haldi powder business marathi, haldi powder making business marathi, turmeric powder packing machine, haldi business idea,


#turmericpowderbusiness
#haladudyog
#haladprocessing
#हळदप्रक्रियाउद्योग
#businessideas
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке