चला महाबळेश्वर मार्केट फिरुया 😍 | महाबळेश्वर मार्केटमध्ये आम्ही केली शॉपिंग - Mahabaleshwar (Satara)

Описание к видео चला महाबळेश्वर मार्केट फिरुया 😍 | महाबळेश्वर मार्केटमध्ये आम्ही केली शॉपिंग - Mahabaleshwar (Satara)

चला महाबळेश्वर मार्केट फिरुया 😍 | महाबळेश्वर मार्केटमध्ये आम्ही केली शॉपिंग - Mahabaleshwar (Satara)
आम्ही महाबळेश्वर फिरायला गेलो होतो. महाबळेश्वर फिरून झाल्यावर आम्ही लोकल मार्केट फिरायला गेलो. लाब्ररी रोड मार्केट असे या मार्केटचे नाव आहे. महाबळेश्वरमध्ये रात्रीच्या वेळेस बरेच पर्यटक मार्केटमधे शॉपिंग करायला बाहेर पडतात. महाबळेश्वर मार्केट रात्रीचे खूप खुलून दिसते. आम्ही महाबळेश्वर मार्केट फिरून काही वस्तू खरेदी केल्या. मार्केट फिरण्याची सुद्धा एक वेगळीच मजा असते. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या बाजारात विक्रीला असतात. तुम्ही कधी महाबळेश्वर आलात तर जरूर या मार्केटला भेट द्या. या मार्केटमधील वस्तू चांगल्या आहेत. थोड्या महाग आहेत पण चांगल्या आहेत. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे चण्याचे फ्लेवर चाखता येतात. आम्ही खूप मजा केली. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaMahabaleshwarMarketFiruya #MahabaleshwarMarket #ShoppingInMahabaleshwarMarket #sforsatish

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке