चाकरमान्यांसाठी कोकणातील पारंपारिक गावची भेट चण्याच्या पिठाचे लाडू | आजीची रेसिपी | SnehSwaad

Описание к видео चाकरमान्यांसाठी कोकणातील पारंपारिक गावची भेट चण्याच्या पिठाचे लाडू | आजीची रेसिपी | SnehSwaad

चाकरमान्यांसाठी कोकणातील पारंपारिक गावची भेट चण्याच्या पिठाचे लाडू | आजीची रेसिपी | SnehSwaad

#Chanyachyapithacheladu #chanaladoorecipe #bhajlelyachanyacheladoo

चण्याच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

१/२ किलो चणे
१/२ किलो गूळ
सुकं खोबरं
१०० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
तूप
वेलची पूड

स्नेहस्वाद च्या कोकणातील इतर रेसिपीज-

एक खास पदार्थ वापरून बनवा चमकदार,खुसखुशीत कोकणातील प्रसिद्ध खोबऱ्याची वडी| Easy Coconut Burfi Recipe
   • एक खास पदार्थ वापरून बनवा चमकदार,खुसख...  

तीन पिढ्या एकत्र 😊😀😇। "काकडीचे धोंडस" आजीने सांगितली झक्कास रेसिपी | कोकणातील पारंपारिक केक रेसिपी🍲🌴
   • तीन पिढ्या एकत्र 😊😀😇। "काकडीचे धोंडस"...  

पाट्याचा वापर न करता बनवलेले चुलीवरचे मस्त,कुरकुरीत बोंबील फ्राय | Bombil Fry | Fry Bombay Duck Fish
   • पाट्याचा वापर न करता बनवलेले चुलीवरचे...  

मालवणी पद्धतीने कमी पदार्थात झटपट तयार करता येणारे तवशाचे/काकडीचे वडे |Cucumber vade |Tavsache vade
   • मालवणी पद्धतीने कमी पदार्थात झटपट तया...  

मम्मीच्या हातची अस्सल मालवणी सोरकुलातली बांगड्याची आमटी | बांगड्याचे कालवण | Bangda Fish Curry
   • मम्मीच्या हातची अस्सल मालवणी सोरकुलात...  

कोकणातील प्रसिद्ध, मालवणी पद्धतीने बनवलेले, कमी साहित्यात होणारे, पचायला हलके उकड्या तांदळाचे लाडू
   • कोकणातील प्रसिद्ध, मालवणी पद्धतीने बन...  

Social Connects-
Facebook-  / snehswaad  
Instagram-  / snehswaad  

Комментарии

Информация по комментариям в разработке