काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची - भाग ५१ | Gosht Mumbaichi Ep 51

Описание к видео काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची - भाग ५१ | Gosht Mumbaichi Ep 51

मुंबईतल्या फोर्टमधला काळा घोडा परीसर सगळ्यांना माहितच आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर इथला काळा घोड्याचा व त्यावर बसलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचा पुतळा हलवण्यात आला.. दोन वर्षांपूर्वी फक्त काळा घोड्याची स्थापना करण्यात आली. डेव्हिड ससून या धनाढ्य व्यापाऱ्याचा या पुतळ्याशी असलेल्या संबंधांची व ससून परिवारासह बगदादी ज्यूंच्या इतिहासाची ओळख करून देतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Fort #KnowYourCity #KYCMumbai

Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке