जवळा मासेमारीचा पहिला दिवस.pawns fishing. mumbai indian fishing ⛵

Описание к видео जवळा मासेमारीचा पहिला दिवस.pawns fishing. mumbai indian fishing ⛵

नमस्कार मंडळी,,
आज पासून आम्ही जवला मासेमारीला सुरुवात करत आहोत,जवला म्हणजे एकदम छोट्या आकाराची कोळंबी ज्याची वाढ एकदम छोटीच असते ज्याला जवला म्हणतात.
जवला पकडण्यासाठी पापलेटच्या जाळीचा वापर केला जातो,पण त्या जाळीच्या शेवटला आणखीन एक छोट्या फाशाची जाळी लावली जाते ज्याला जवल्याची साडी देखील म्हणतात.त्या जाळीचा फासा छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जवला भेटतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке