अनारसा पीठ पातळ झाले तर काय करावे ? खूसखूशीत गूळाचे अनारसे/gauraai food recipe

Описание к видео अनारसा पीठ पातळ झाले तर काय करावे ? खूसखूशीत गूळाचे अनारसे/gauraai food recipe

रेशनच्या ता॑दळाचे खूसखूशीत व जाळीदार गूळाचे अनारसे

१ वाटी तांदूळ
१/२ वाटी गूळ
खसखस
तळण्यासाठी तेल

अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स

१) ता॑दूळ जूने वापरावे

२) ता॑दूळ कमीतकमी ३ ते ४ दिवस भिजत घालावेत

३) रोजच्या रोज ताऺदळातले पाणी सकाळी व संध्याकाळी बदलावे

४ तांदूळ १० /१५ मिनीटे फॅन खाली सूकवून घ्यावे

५)) मिक्सर मधून बारीक घ्यावे

६) १ वाटी पिठाला १/२ वाटी गूळ घ्यावे

७) पीठ पातळ झाले तर त्यात ताऺदळाचे पीठ घालून मिळावे

८) पीठ घट्ट झाले तर दूधाचा हात लावून मिळावे किंवा १/२ केळ घालून मिळावे
९) अनारसे तळताना मऺद आचेवर तळावे

१०) अनारसे निथळण्या साठी ताटात जाड पोहे पसरवून त्यावर अनारसे ठेवावे

#खूसखूशीत अनारसे # दिवाळीफराळ जाळीदरअनारसे
#अनारसा

Комментарии

Информация по комментариям в разработке