उकडीचे गव्हाचे मोदक, कोणालाही सहज करता येतील (चिवट न होण्यासाठी घाला हे साहित्य) Gavhache Modak

Описание к видео उकडीचे गव्हाचे मोदक, कोणालाही सहज करता येतील (चिवट न होण्यासाठी घाला हे साहित्य) Gavhache Modak

उकडीचे गव्हाचे मोदक, कोणालाही सहज करता येतील (चिवट न होण्यासाठी घाला हे साहित्य) Gavhache Modak

आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गणेश चतुर्थीसाठी खास उकडीचे गव्हाचे मोदक सोप्या पद्धतीने बनवणार आहोत.तुम्हाला ही रेसिपी आवडेल अशी आशा आहे.व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरुर करा.

साहित्य/Ingredients
गव्हाचं पीठ 1 कप (Wheat flour 1 cup)
बारीक रवा 1/4 कप (Semolina 1/4 cup)
दूध 1/4 कप (Milk 1/4 cup)
तूप 1 टी स्पून (Ghee 1 tsp)
मीठ चिमुटभर (Salt one pinch)

सारण/Stuffing
किसलेलं ओलं खोबर 1 कप (Coconut 1 cup)
गूळ 1/2 कप (Jaggery 1/2 cup)
तूप 1 टी स्पून (Ghee 1 tsp)
खसखस 1 टी स्पून (Poppy seeds 1 tsp)
वेलचीपूड 1/2 टी स्पून (Cardamom powder 1/2 tsp)
जायफळ पूड 1/4 टी स्पून (Nutmeg powder 1/4 tsp)

#Gavhachemodak
#Modakvaishalisrecipe
#Gravitational
#Vaishalisrecipe

मोदक, मोदक रेसिपी, गव्हाचे मोदक, उकडीचे गव्हाचे मोदक, उकडीचे गव्हाचे मोदक रेसिपी, उकडीचे गव्हाचे मोदक रेसिपी मराठी मध्ये, उकडीचे गव्हाचे मोदक वैशालीज रेसिपी, मोदक रेसिपी, वैशालीज रेसिपी, गव्हाचे मोदक वैशालीज रेसिपी, उकडीचे मोदक,
modak, modak recipe, modak recipe in marathi, modak vaishalis recipe, ukdiche gavhache modak, ukdiche gavhache modak recipe, ukdiche gavhache modak recipe in marathi, ukdiche gavhache modak vaishalis recipe, ukdiche modak.

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке