Maharashtra Flood & Heavy Rains : महाराष्ट्रात पुरामुळे कुठे - कुठे निर्माण झालीय गंभीर स्थिती?

Описание к видео Maharashtra Flood & Heavy Rains : महाराष्ट्रात पुरामुळे कुठे - कुठे निर्माण झालीय गंभीर स्थिती?

#MumbaiRains #Chiplun #Konkan #MonsoonRains
मुंबईसह राज्याची पावसाने दैना उडवली आहे. भूस्खलन, नद्यांनी ओलांडलेली धोक्याची पातळी आणि ठप्प झालेली मुंबई लोकल आणि मध्य रेल्वेची वाहतूक याच बातम्या राज्यभरातून येतायत. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे तसंच कोल्हापूर, सातारा, नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, अमरावती, गडचिरोली या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झालीय. अनेकांची घरं पाण्याखाली गेली असून हजारोंना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке