ठाण्यातील 3 गोविंदा पथका मध्ये COMPETITION।खोपटचा राजा ने ह्या वर्षी मानाची हंडी फोडून केली HATTRICK

Описание к видео ठाण्यातील 3 गोविंदा पथका मध्ये COMPETITION।खोपटचा राजा ने ह्या वर्षी मानाची हंडी फोडून केली HATTRICK

नमस्कार मित्रांनो
आज आपण पाहणार आहोत ठाण्यातील 3 गोविंदा पथकांन मधली Competition कशी झाली ते..आणि दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी अविनाशदादा जाधव ह्याची दहीहंडी फोडण्याचा मान खोपट चा राजा ह्यांनी पटकावला आणि सलग 3 वर्षी दहीहंडी फोडून त्यांनी हॅटट्रिक केलीय.....
चला तर मग व्हिडिओला पूर्ण बघा, आवडली तर व्हिडीओला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा .....
तुमचाच लाडका
भटक्या बागुलबुवा

Instagram
https://instagram.com/bhatkya_bagulbu...

#dahihandi2023 #competition #ananddighesaheb #dahihandi #mns #marathimanus #thanewest #thanekar #progovinda #avinashjadhav #avinashjadhavmns #khopat #ananddighesaheb #tembhinaka #gokulashtami #kopri #thane #east

Комментарии

Информация по комментариям в разработке