कोकणी,मालवणी, पद्धतीची जीरा खोबऱ्याची डाळ (वरण)

Описание к видео कोकणी,मालवणी, पद्धतीची जीरा खोबऱ्याची डाळ (वरण)

कोकणी ,मालवणी, पद्धतीची जिऱ्या खोबऱ्याची डाळ (वरण)
मुगडाळ,तूरडाळ अंदाजे पाच जणांना साठी,
सात-आठ लसूण पाकळ्या ठेचून,
चवी नुसार ओल खोबरे,
चार हिरव्या मिरच्या,
एक टोमॅटो,
कडीपत्ता, कोथिंबीर, हळद,मोहरी,कोकम पाकळी,लसून,हे सर्व साहित्य फोडणी साठी (चवी नुसार)
मीठ,
तेल,
रेसिपी करताना कृती दाखवली आहे.
धन्यवाद.
#lifewhitsurekha
#कोकणीधदतीचीडाळ
#जीरयाखोबराचवरण
##

Комментарии

Информация по комментариям в разработке