Nana Patole LIVE: Vidhan Parishad निवडणुकीत कुणाचे आमदार फुटले?, विरोधकांची प्रेस | MLC Polls

Описание к видео Nana Patole LIVE: Vidhan Parishad निवडणुकीत कुणाचे आमदार फुटले?, विरोधकांची प्रेस | MLC Polls

#MilindNarvekar #PradhyaSatav #PankajaMunde #YogeshTilekar #BhavnaGawali #RajeshVitekar #VidhanParishadElection #MLCElections #MaharashtraMLCPolls

महाविकास आघाडीचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय. त्यामुळं उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या मविआला मोठा धक्का बसलाय. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке