बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा, दूध व्यवसाय खरंच परवडतो का ?| Latest Marathi News | Vishaych Bhari

Описание к видео बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा, दूध व्यवसाय खरंच परवडतो का ?| Latest Marathi News | Vishaych Bhari

बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा, दूध व्यवसाय खरंच परवडतो का ?| Latest Marathi News | Vishaych Bhari

दूध व्यवसाय, महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा अन त्यातही महाराष्ट्र राज्य त्यात अग्रेसर. पण गेल्या काही वर्षांपासून दूधदराच्या प्रश्नामुळं शेतकरी आणि ग्राहकांच टेन्शन वाढलंय. म्हणजे जनावर पाळायला जेवढा खर्च येतो त्या तुलनेत दुधाचा परतावा मिळत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रारय तर सामान्य लोकांना अवाजवी किमतीनं रोज दूध खरेदी करावं लागतंय म्हणून बोंब सुरूय. म्हणजे एकीकडं दूध उत्पादन घेणाऱ्याची झोळी रिकामी तर दुसरीकडं दूध विकत घेणाऱ्याच्या खिशाला कात्री अशी गतंय. त्यात दिवसेंदिवस दूध उत्पादनाचा खर्च अमाप वाढतोय तर दुसरीकडं सातत्यानं दुधाचे दर ढासळतायत. पण मग महाराष्ट्रात दुधाचे दर नेमके का पडतायेत ? त्याला जबाबदार नेमकं कोणयं ? शेतकऱ्याला दुधाचा धंदा खरचं परवडतोय का ? उत्पादक आणि ग्राहक यांना दूध परवडत नाही मग महाराष्ट्रात दूध व्यवसाय इतका तेजीत कसा, त्याचा नेमका कोणाला सर्वात जास्त फायदा होतोय. दुधाचं अर्थकारण नेमकं कसं चालतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#chhaganbhujbal
#chhaganbhujballatestspeech
#chhaganbhujbaldjsong
#chhaganbhujballatestnews
#chhaganbhujbalonmanojjarange
#chhaganbhujbalpressconferencetoday
#chhaganbhujballivenews
#chhaganlatestnews
#chhaganbhujbaltodayspeech
#chhaganbhujbalnews
#latestmarathinews
#latestmarathinewslivetoday
#latestmarathinewszee24taas
#latestmarathinewslive
#latestmarathinewsabpmazalive
#latestmarathinewsheadlinestoday
#latestmarathinewsabpmaza
#latestmarathinewsheadlines
#latestmarathinewsmaharashtra
#latestmarathinewsabpmajha
#latestmarathinewsupdate
#latestmarathinewskalyan
#latestmarathinewsaboutrain
#latestmarathinewsajitpawar
#sharadpawarlatestnews

Комментарии

Информация по комментариям в разработке