श्री देव महापुरुष कासारटाका | गावातल्या मित्र परिवारासह वर्षा पर्यटन

Описание к видео श्री देव महापुरुष कासारटाका | गावातल्या मित्र परिवारासह वर्षा पर्यटन

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मालवण कुडाळ रोडलगत असणाऱ्या कासारटाका या देवस्थानाला भेट देणार आहोत. आणि एकत्रीत येऊन वर्षा पर्यटनाचा आनंद लुटणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#kasartaka #rainyparties #kokanfestival #malvan #kokanevents #Hindutemple #maharashtra #dhamapurlake #kokanwaterfall #waterfall

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке