श्री देव रामेश्वर कांदळगाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची श्री किल्ले सिंधुदुर्गावर भेट सोहळा

Описание к видео श्री देव रामेश्वर कांदळगाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची श्री किल्ले सिंधुदुर्गावर भेट सोहळा

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते एका ऐतिहासीक गोड सोहळ्याला. मालवण तालुक्यातील कांदळगाव गावातील श्री देव रामेश्वर श्री किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्यावर श्री शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती महाराजांना भेट देण्यास दर तीन वर्षांनी प्रस्थान करतात. हा गोड सोहळा या व्हीडीओद्वारे आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी आम्ही हा व्हीडीओ बनवत आहोत.
#malvanilife #chatrapatishivajimaharaj #sindhudurg #kokan #malvan


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке