नोकरी मध्ये टिकून कसं रहायचं? | Vinod Bidwaik | TATS EP 69 । Marathi Podcast

Описание к видео नोकरी मध्ये टिकून कसं रहायचं? | Vinod Bidwaik | TATS EP 69 । Marathi Podcast

आजच्या career oriented जगात upskilling कसं केलं पाहिजे? Corporate मध्ये येताना कुठले skills असणं महत्वाचं आहे? Personal branding करणं गरजेचं आहे का? Job Interview मध्ये कश्या पद्धतीने approach करायचं? Networking किती महत्वाचं आहे? Job market मधले current trends काय आहेत? या सगळ्यावर आपण विनोद बिडवाईक (People & Culture Director, Sakal Media Group) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In today's career-oriented world, how should one approach upskilling? What skills are crucial when entering the corporate sector? Is personal branding necessary? How should one approach a job interview? How important is networking? What are the current trends in the job market? We discuss all these topics and more with Vinod Bidwaik, People & Culture Director at Sakal Media Group. Tune in to gain valuable insights and strategies to navigate and excel in your career journey.

विनोद बिडवाईक यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
1.Re-skilling : Kamateel Pragatisathi, Swatahachya Anandasathi
Sakal: https://sakalpublications.com/index.p...
मराठी: https://sakalpublications.com/index.p...
Amazon: https://amzn.in/d/hZm8VJX

2. College to Corporate via Interview
Sakal: https://sakalpublications.com/index.p...
मराठी : https://sakalpublications.com/index.p...
Amazon: https://amzn.in/d/89FpKQy

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Vinod Bidwaik (People & Culture Director, Sakal Media Group)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: https://open.spotify.com/episode/3vyQ...
#AmukTamuk #MarathiPodcasts

Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

00:00 - Introduction
03:07 - How to sustain in the job market
15:56 - Implementation of soft skills in hybrid jobs
20:20 - How to upskill
26:40 - Idea of a good employee
37:13 - Personal branding
37:58 - Importance of networking
43:25 - How to update LinkedIn
47:18 - How to crack interviews
58:47 - How to prepare a resume
01:06:25 - How to use software

Комментарии

Информация по комментариям в разработке