Jay Bhim जय भीम घोषणा : आंबेडकरी जनतेला एकत्र करणाऱ्या या घोषणेची निर्मीती यांनी केली | Bol Bhidu

Описание к видео Jay Bhim जय भीम घोषणा : आंबेडकरी जनतेला एकत्र करणाऱ्या या घोषणेची निर्मीती यांनी केली | Bol Bhidu

#BolBhidu #JayBhim #DrBrAmbedkar #

दिनदलितांना पायदळी तुडविणाऱ्या अमानुष रूढींविरुद्ध क्रांती पेटवणारे हे दोन शब्द. समस्त आंबेडकरी जनतेला एकत्र बांधून ठेवणारा हा धागा कोणी बनवला हा प्रश्न अनेकांना पडत असतो.

या घोषणेची निर्मिती केली होती बाबू हरदास एल. एन. म्हणजेच हरदास लक्ष्मण नगराळे यांनी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत सेवक असलेल्या या वीरपुरुषाचा जन्म नागपूरपासून १५ कि.मी. अंतरावर सैनिकी छावणी असलेल्या कामठी शहरात ६ जानेवारी १९०४ रोजी झाला.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке