गणेश विसर्जन संपूर्ण स्वयंपाक | चमचमीत कुरमा भाजी, कणकेचे मोदक, वाटली डाळ, अळू भजी Special Veg Thali

Описание к видео गणेश विसर्जन संपूर्ण स्वयंपाक | चमचमीत कुरमा भाजी, कणकेचे मोदक, वाटली डाळ, अळू भजी Special Veg Thali

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

गणेश विसर्जन संपूर्ण स्वयंपाक | चमचमीत कुरमा भाजी, कणकेचे मोदक, वाटली डाळ, अळू भजी Special Veg Thali
गणपती प्रसाद थाळी ६ 
आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये  आपण उकडीचे मोदक, वाटली डाळ, कुरमा भाजी, अळूची भाजी, वरण-भात, चपाती, पापड/तळण यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
गणेशोत्सव च्या शेवटच्या दिवशी, उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर बाप्पाची मिरवणूक काढून भक्ती गीते आणि कीर्तन करून नजीकच्या तलावात विसर्जन केले जाते.ह्या विधीला आपण गणपती विसर्जन म्हणतो आणि याचा अर्थ असा संबोधित होतो की  बाप्पा कैलासावर हिमालय पर्वतावर परत आले जेथे शिव पार्वती चे निवासस्थान आहे. विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला नैवेद्य म्हणून खिरापत बनवली जाते आणि सर्वांना आरती झाल्यावर ही खिरापत वाटली जाते. 
रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते  नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.

Title
खिरापत | खिरापत रेसिपी | खिरापत | Khirapat | Khirapat Recipe |
उकडीचे मोदक | Steamed Modak
कणिक | To make Aata
• गव्हाचे पीठ २ कप | Wheat flour 2 cup
• तांदूळ पीठ २ ते ३ चमचे | Rice Flour 2 to 3 tsp
• मीठ | Salt
• तेल २ ते ३ चमचे | Oil 2 to 3 tsp
सारण | For Stuffing
• ओल्या नारळाचा चव २ कप | Grated coconut 2 cup
• गुळ १ कप | Jaggery 1 cup
• खसखस १ मोठा चमचा | Poppy seeds 1 tbsp
• वेलची पूड १/२ चमचा | Cardamom Powder ½ tsp
• तूप १ चमचा | Ghee 1 tsp
वाटली डाळ | Vatali Dal
• भिजवलेली चना डाळ १ कप | Soaked Chana Dal 1 cup
• आले १ इंच | Ginger 1 inch
• हिरवी मिरची ३ ते ४ | Green chilly 3 to 4
• तेल ३ चमचे | Oil 3 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustered ½ tsp
• हिंग १/२ चमचा | Asafetida
• कडीपत्ता | Curry leaves
• हळद १/२ चमचा | Turmeric ½ tsp
• मीठ | Salt
• कोथिंबीर | Fresh Coriander
कुरमा भाजी | Kurama Bhaji
भाजी करिता | For Sabji
फ्लॉवर १ कप मध्यम आकाराचे तुरे | Flower 1 cup medium size
• बटाटा १/२ कप मध्यम चौकोनी काप | Potato ½ cup medium square size chopped
• मटार १/२ कप | Green Peas ½ cup
• गाजर १/२ कप जाड लांब १ इंचाचे काप | Carrot ½ cup 1 inch long stick size chopped
• फरस बी १/२ कप | French Beans ½ cup
• पनीर ३/४ कप चौकोनी मोठे काप | Paneer ¾ cup square size chopped
• काजू  १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12
वाटण | For Masala (Vatan)
• ओला नारळ तुकडे १ कप | Coconut slices 1 cup
• आले १ इंच | Ginger 1 inch
• हिरवी मिरची ३ ते ४ | Green Chilly 3 to 4
• मगज १ मोठा चमचा | Watermelon seeds 1 tbsp
• खसखस १ मोठा चमचा | Poppy Seeds 1 tbsp
• काजू ६ ते ७ | Cashew Nuts 6 to 7
• कोथिंबीर १/४ कप | Fresh Coriander ¼ cup
फोडणी | For Tadaka
• तेल ४ चमचे | Oil 4 tsp
• मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
• जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
• चक्रफुल १ | Star Anise
• लवंग ३ ते ४ | Cloves
• दालचिनी १ इंच | Cinnamon 1 inch
• तमाल पत्र १ | Bay leaf 1
• हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
• हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
• धने पूड १ चमचा | Coriander Powder 1 tsp
• गरम मसाला १ चमचा | Garam Masala 1 tsp
• लाल मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
• बारीक चिरलेला टोमॅटो २ | Finely Chopped Tomato 2
• मीठ |Salt
• तूप २ चमचे | Ghee 2 tsp
• कोथिंबीर  | Fresh Coriander
अळूची भजी | Aluchi Bhaji
• अळू पाने (स्वच्छ धुवून देठ काढून घ्या)
• बेसन १ कप अंदाजे | Besan 1 cup Approximately
• ओवा १/२ कप | Carom Seeds ½ cup
• तीळ २ चमचे | Sesame 2 tsp
• जिरे पूड १/२ चमचा | Cumin powder ½ tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red chilly powder 1 tsp
• मीठ | Salt
• गरम तेलाचे मोहन २ चमचे | Oil hot 2 tsp
• तळणीसाठी तेल  | Oil for frying
• पाणी गरजे प्रमाणे | Water as per need
• लिंबाचा रस २ चमचे | Lemon juice 2 tsp

Other Recipes
झटपट कुकर मध्ये खमंग वाटली डाळ। बाप्पासाठी खिरापत / प्रसाद खमंग वाटली डाळ ।Vatali Dal Ganapati prasa    • झटपट कुकर मध्ये खमंग वाटली डाळ। बाप्प...  

100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak    • 100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणा...  

असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकडीचे मोदक रेसिपी बनवा | Ganapati Prasad Ukadiche Modak recipe |    • असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकड...  

सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती    • सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाच...  

#अनंतचतुर्दशीप्रसाद #specialvegthali #vegthali #ukadichemodak #saritaskitchen #vatalidaal

Instagram   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке