या २ गोष्टी तुमचा पैसा वाढवतील | Anil Lamba | EP 1 |

Описание к видео या २ गोष्टी तुमचा पैसा वाढवतील | Anil Lamba | EP 1 |

अनिल लांबा यांच्या अर्थविषयक कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी कॉल करा - ९९२२३५१३५२

किंवा भेट द्या - https://anillamba.com/building-financ...

कोणत्या २ गोष्टी केल्याने तुमचे पैसे वाचतील आणि वाढतील? फायनान्शिअल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? अकौंटिंग आणि फायनान्स यातला फरक नक्की काय?

Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत.

Комментарии

Информация по комментариям в разработке