लाखाचा पगार पुरत का नाही? | Anil Lamba | EP 2 |

Описание к видео लाखाचा पगार पुरत का नाही? | Anil Lamba | EP 2 |

अनिल लांबा यांच्या अर्थविषयक कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी कॉल करा - ९९२२३५१३५२

किंवा भेट द्या - https://anillamba.com/building-financ...

सामान्य माणसाने स्वतःची बॅलन्स शीट, प्रॉफिट-लॉस कसा बघायचा? फायनान्शियल डिसिप्लिन कसा आणायचा? फायनॅन्शियली बॅलन्सड कसं राहायचं? व्यवसायात 'काँट्रीब्युशन' म्हणजे नक्की काय?

Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत. भाग २

Комментарии

Информация по комментариям в разработке