आगरी खाद्यपदार्थ बकऱ्याची मुंडी | Mutton Mundi

Описание к видео आगरी खाद्यपदार्थ बकऱ्याची मुंडी | Mutton Mundi

आगरी खाद्यपदार्थ बकऱ्याची मुंडी

वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या व सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आगरी समाजाचा अत्यंत चविष्ट पारंपरिक खाद्यपदार्थ, 'बकऱ्याची मुंडी' आज आपण करून पाहणार आहोत.

कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र गावातील श्री. पाटील ह्यांच्या घरी गप्पागोष्टी करत ही झणझणीत रेसिपी आपण शिकणार आहोत. तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या खापोळ्यांसोबत खाल्ल्या जाणाऱ्या ह्या पदार्थाची चव न्यारीच आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

विशेष आभार,
श्री. पाटील व कुटुंबीय, जूचंद्र
श्री. डॉनल्ड तुस्कानो, घोसाळी

छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो

आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज

चिकन भुजिंग
   • Poha Chicken Bhujing original recipe ...  

तांदळाची भाकरी
   • मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या...  

कोलीम लोणचं
   • चमचमीत कोलीम लोणचं | How to make Koli...  

मुशीची सराकी
   • कोळी खाद्यपदार्थ मुशीची सराकी | Koli ...  

जवळ्याच्या वड्या
   • Quick and easy Javlyachya vadya | जवळ...  

चिकन विंदालू
   • Easy Chicken Vindaloo recipe | चिकन व...  

सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
   • सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं/चटणी | B...  

चिकन टेपरात
   • वसईचे पारंपरिक चिकन टेपरात | Vasai's ...  

बोंबील करी व फ्राय
   • बोंबील करी व फ्राय | Bombil Curry & F...  

इतर सर्व रेसिपीज
   • East Indian_Kupari Recipes ईस्ट इंडिय...  


#aagrirecipes #aagrimuttonrecipes #muttonrecipes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #nonvegrecipes

Комментарии

Информация по комментариям в разработке