Ganpati Makhar 2022 | Ganpati decoration | Ganpati bappa morya

Описание к видео Ganpati Makhar 2022 | Ganpati decoration | Ganpati bappa morya

Ganpati Makhar 2022 | Ganpati decoration | Ganpati bappa morya
.
.
. पुठ्ठ्यानी केलेले गणपती चे मखर.

*साहित्य:- *पुठ्ठे (Cardboard),
*Cardboard Cutter.
*फेविकॉल,
*टीशू पेपर,
*ऑइल पेंट कलर,
दोन कलर आहेत ,1)दगडी कलर 2)गोल्ड कलर
*गोल्ड कलर हा जो बेस कलर मारलंय त्या नंतर फक्त कडकं ब्रश ने वरून वरून मारला आहे just स्ट्रक्चार type वाटावं,
*त्यामुळे अजून चांगला effect येतो.
.
.
.
Video आवडल्यास Like & Share करायला विसरू नका.
.
. चॅनल वर नवीन असाल तर suscribe करा.
.
असे नवीन नवीन गौरी गणपती माखरांचे Video 📸 तुम्हाला माझ्या चॅनल वर मिळतील.
.
कोणतीही मदत लागल्यास नक्की कॉमेंट मध्ये कळवा🙏

.|| जय जय रघुवीर समर्थ ||
.जय शिवराय 🚩🚩

Комментарии

Информация по комментариям в разработке