झटपट आणि चटपटीत चटणी बनवा घरच्या घरी | म्हाद्या आणि साद्या

Описание к видео झटपट आणि चटपटीत चटणी बनवा घरच्या घरी | म्हाद्या आणि साद्या

नमस्कार मंडळी 🙏

आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि बनवायला सोपे असे दोन साताऱ्याचे famous चटणी चे प्रकार म्हणजेच सगळ्यांना आवडणारे म्हाद्या आणि साद्या. चला तर मग बनवायला सुरुवात करुया.

Ingredients (म्हाद्या)

चिरलेली हिरवी मिरची (Chopped green chiili)
खडे मीठ (Coarse salt)
तेल (Oil)
चिरलेला कांदा (Chopped onion)
हळद (Turmeric powder)
भाजलेल्या दाण्याचा कूट (Crushed roasted peanuts)

Ingredients (साद्या)

बारीक चिरलेली हिरवी मिरची (Chopped green chiili)
खडे मीठ (Coarse salt)
तेल (Oil)
बारीक चिरलेला कांदा (Chopped onion)
उडदाचे डांगर (Urad Dangar)

भाकरी सोबत खायला उत्तम अशी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.

Subscribe करा आणि नवीन रिसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा !

धन्यवाद ! ❤

#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood

-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке