झटपट व पौष्टिक खिरापत । तडकी डाळ । । Quick Khirapat Recipe - Tadki Daal | Traditional and Healthy

Описание к видео झटपट व पौष्टिक खिरापत । तडकी डाळ । । Quick Khirapat Recipe - Tadki Daal | Traditional and Healthy

Prasadachi mokali dal, Chatakdar vatli dal, How to make vatli dal, Ganapti Prasad, khirapat, Ganapati khirapat recipe, Maharashtrian dal, Authentic Maharashtrian recipe, Ganapati special dal, Ganapati visarjan dal recipe, खीरापत, गणपती विसर्जन प्रसादाची मोकळी डाळ, मोकळी डाळ, तडकी डाळ, चटपटीत खमंग डाळ, वाटली डाळ, प्रसादाची डाळ, गणपती प्रसादाची चटपटीत डाळ, गौरी गणपती विषेश डाळ, खिरापत डाळ, मूग डाळ रेसिपी

Description:
आज आपण झटपट होणारे आणि खास करून संध्याकाळसाठी खिरापत विशेष अशी पौष्टिक 'तडकी डाळ' करणार आहोत.
नवनवीन खिरापतीच्या/ प्रसादाच्या कल्पना जसेकी वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक, आपण आपल्या बाप्पा साठी बनवत असतोच, तशीच झटपट होणारी आणि पौष्टिक अशी 'तडकी मूगाची डाळ' ही पारंपरिक खिरापतीची डाळ आज आपण पाहुयात!

साहित्य:
-एक वाटी मूग डाळ (३ ते ४ तास भिजून ठेवलेली)
-मिरची
-कढीपत्ता
- कोथिंबीर
-किसलेले आले (optional )
- २ मोठे चमचे किसलेले सुके खोबरे
-नेहमीचे फोडणीचे साहित्य
-मीठ
-अर्धी वाटी पाणी


कृती:
- थोड्याश्या तेलावर जिरे-मोहरी-हिंग आणि हळद टाकून फोडणी करून घ्यावी.
- त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे चवी प्रमाणे घालावे.
- त्यात भिजवलेली एक वाटी मूग डाळ पाणी काढून घालावी.
- मोठ्या आचेवर खमंग परतावे आणि त्यात २ चमचे किसलेले सुके खोबरे घालावे.
- आता त्यात किसलेले आले घालावे.
- शेवटी त्यात अर्धा वाटी पाणी घालून मंद आचेवर ४ मिनिटे डाळ शिजवून घेणे.
- त्यात कोथिंबीर आणि मीठ घालून डाळ नीट परतून घेणे व गॅस बंद करून पुढे वाफेवर २-३ मिनिटे शिजवून घेणे.
- आपली डाळ तयार झाली आहे, खिरापती साठी गारच घ्यायची, पुन्हा गरम करायची गरज नाही.

अश्या प्रकारे तयार झाली आपली मोकळी आणि चवदार अशी 'तडकी मूगाची डाळ'!

ही चटपटीत खिरापत तुमच्या घरच्यांना कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा! आणि अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!


#अनंतचतुर्दशीस्पेशलमोकळीडाळ #मोकळीडाळ #mokalidal #तडकी डाळ #moongdalrecipe #ganapativisarjanspecialmokalidal #ganapativisarjan #prasadachidal #vatlidalrecipe #vatlidal #prasad #ganapatiprasad #gauriganapatispecialdal #gauriganapati #ganeshotsav #traditionalmaharastrianrecipe #maharastrianrecipe #indianfood #indianrecipe #marathifood #प्रसादाचीडाळ #गणपतीविसर्जनडाळ #खिरापत

Комментарии

Информация по комментариям в разработке