गौरीच्या दुसऱ्या रात्री कोंबडी वडे बनवण्याची प्रथा । आमच्या वाडीतील सजवलेल्या जेष्ठा गौरी

Описание к видео गौरीच्या दुसऱ्या रात्री कोंबडी वडे बनवण्याची प्रथा । आमच्या वाडीतील सजवलेल्या जेष्ठा गौरी

गौरीच्या दुसऱ्या रात्री कोंबडी वडे बनवण्याची प्रथा । आमच्या वाडीतील सजवलेल्या जेष्ठा गौरी #कोकण


कोकणातील जेष्ठा गौरी आमच्या घरची जेष्ठा गौरी-    • आमच्या घरची जेष्ठागौरी । मूर्ती रूपात...  
दुपारी पूजन झाल्या नंतर संध्याकाळी वेळ होते ते कोंबडी वडे बनवण्याची , पण त्या आधी वाडीतील गौरी पाहण्यासाठी मी गेलो होतो ,तुम्हाला पण वाडीतील मूर्ती रूपातील गौरी तुम्हाला पहायला मिळणार आहेत, सोबतच एक प्रथा तुम्हाला पहायला मिळणार आहे...
गौरी च्या दिवशी कोंबडी वडे का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल , मी इकडे तिकडे विचारलं आणि हल्ली एक पोस्ट सगळी कडे फिरत होती त्यावरून मी सांगतो की , गौरी ही गणपतीची आई आणि तरी जेव्हा घरी येते तर तिच्या सोबत शंकराचे गण देखील येतात तर हा जो आपण नैवेद्य दाखवतो किंव्हा काही ठिकाणी कोंबडी वडे बनवतात तो त्यांच्या साठी असतो (पण आम्ही नैवेद्य वैगरे दाखवत नाही फक्त कोंबडी वडे बनवतो ), बाकी गौरी साठी शाकाहारी नैवद्य असतो...


Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  


Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

#GaurichyaDusaryRatriKombadiVade

#kokan #konkan #कोकण #कोकणातील












































#konkan #ganpati2021 #kokanatilganpati #कोकणातीलगणपती #गणपती #गणपतीबाप्पामोरया #गणपतीबाप्पा #2021 #kokanatilutsav #सण #कोकणातीलसण #गौरीगणपती #गौरीपूजन #कोकणातीलगौरी #chicken #chickenrecipe #recipe #recipevideo #traditionalrecipe #konkantradition #kokannow #कोकणची

Комментарии

Информация по комментариям в разработке