पितरांसाठी आईने केली तयारी 😍 | पितरांसाठी केले जेवण - Ambavali, Mandangad (Konkan)

Описание к видео पितरांसाठी आईने केली तयारी 😍 | पितरांसाठी केले जेवण - Ambavali, Mandangad (Konkan)

पितरांसाठी आईने केली तयारी 😍 | पितरांसाठी केले जेवण - Ambavali, Mandangad (Konkan) दरवर्षी पितरांसाठी आई तयारी करत असते. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पितर आपल्या घरी येत असतात. हा संपूर्ण पंधरवड्यात पितरांसाठी श्राद्ध, त्यांचे पूजन, त्यांना जेवू घातले जाते. कोकणात पूर्वीपासून अशी पितरा जेवण असते. पितरांसाठी घरी असणारे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण दिले जाते. मच्छि, गावठी भाज्या, पालेभाज्या, सुकट असे जेवण असते. पावशेर, पण सुपारी, असते. आपल्या घरातील देवाघरी गेलेल्या लोकांच्या नावाने पितरा घरी बसवली जातात. त्यांना पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. कोकणात या मोसमात पडवड, भोपळा अशा फळभाज्या सुद्धा झालेल्या असल्यामुळे त्यांची खास भाजी असते. ही भाजी खास करून मिठातली भाजी असते. पितासाठी खास पावशेर आणली जाते. फहह नाश्ता सुद्धा त्यांना दिला जातो. आईने पितरांची तयारी केली. आई पितरांची कशी तयारी करते, पितर घरी कसे येतात हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी पितर जागवली सुद्धा जातात. अनसुट, नवम्या, वर्ष श्राद्ध बरेच जण याच महिन्यात घेत असतात. कोकणातल्या गावी बऱ्याच रूढी परंपरा अजूनही बऱ्याच वर्षापासून पाळल्या जातात. कोकणात मांसाहार खूप केला जातो. खास करून लोकांच्या जेवणात मासे आणि भात असते. कोकणातील लोकांचे मुख्य अन्न भात आणि मासे आहे. प्रांजू प्रदनु वर्षा आणि मी यावर्षी पितर पंधरवड्यात गावी असल्यामुळे आम्हाला हा अनुभव घेता आला. आमच्या पूर्वजांचे आम्ही स्मरण केले. पितरांचे पूजन केले त्यांना जेवण केले. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका.
#PitaransathiAaineKeliTayari #PitaransathiKeleJevan #PitariJevan #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке