Sanjay Raut Pune LIVE: मिलिंद नार्वेकर जिंकले, जयंत पाटील कसे पडले?,राऊतांची प्रेस| Uddhav Thackeray

Описание к видео Sanjay Raut Pune LIVE: मिलिंद नार्वेकर जिंकले, जयंत पाटील कसे पडले?,राऊतांची प्रेस| Uddhav Thackeray

SanjayRaut #UddhavThackeray #MilindNarvekar #JayantPatil #SharadPawar

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय. परिणामी महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. जयंत पाटलांचा पराभव का झाला?, यावर आता खासदार संजय राऊतांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке