...म्हणून मराठी मालिका चालतात? | Nikhil Sane |

Описание к видео ...म्हणून मराठी मालिका चालतात? | Nikhil Sane |

मराठी सिनेमा आणि सिरियल्स चा गेल्या अनेक वर्षातील प्रवास कसा होता? 'चला हवा येउ द्या' ने मराठी भाषा अधिक व्यापक झाली? गेल्या काही वर्षात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या सिरियल्स वाढल्या आहेत का? मराठी सिनेमापुढील अडथळे कोणते आहेत? काश्मीर फाईल्स फक्त कन्टेन्ट चांगला होता म्हणून चालला? स्मार्टफोनने प्रत्येक व्यक्तीला पाहिजे ते बघण्याचे स्वातंत्र्य दिले?

जीओ स्टुडिओजचे मराठीचे कंटेंट हेड निखिल साने यांची मुलाखत.

Комментарии

Информация по комментариям в разработке