पापं करून सुद्धा स्वर्ग मिळाला, लोकांनी मंदिरे बांधली, Duryodhan नायक की खलनायक ? | Vishaych Bhari

Описание к видео पापं करून सुद्धा स्वर्ग मिळाला, लोकांनी मंदिरे बांधली, Duryodhan नायक की खलनायक ? | Vishaych Bhari

पापं करून सुद्धा स्वर्ग मिळाला, लोकांनी मंदिरे बांधली, Duryodhan नायक की खलनायक ? | Vishaych Bhari

सुयोधन, हस्तिनापूरच्या कौरव राजकुमार दुर्योधनाचं खरं नाव. पण महाभारत काळापासून लोकं त्याला दुर्योधन याचं नावाने ओळखतात. त्याचं कारण म्हणजे द्वापारयुगात त्यानं केलेली पापकार्यें. दुर्योधन हे महाभारतातलं सगळ्यात निंदनीय पात्र. कलियुग ज्याच्या नावानं ओळखलं जातं त्या कालि असुराचा अंशावतार,  सत्तेच्या नशेत धुंद झालेला एक अहंकारी राजकुमार, द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा आदेश देणारा क्रूरकर्मा अशा एक ना अनेक वाईट गोष्टी आपण दुर्योधनाबद्दल ऐकत आलो. पण मंडळी दुर्योधन कितीही वाईट असला तरी तो एक कुशल संघटक राजा. महान पराक्रमी योद्धा आणि जीवाला जीव देणारा अन दिल्या शब्दाला जागणारा उत्तम मित्र सुद्धा होता. त्याचं शौर्य इतकं अफाट होतं की रणांगणात शंभर हत्तीचं बल अंगी असलेल्या भीमाला सुद्धा कधी कधी त्याच्या गदेने पाणी पाजायचा. आणि बुद्धी इतकी चालाख की स्वतः श्रीकृष्ण सुद्धा त्याची प्रतिभा पाहून थक्क व्हायचे. अन म्हणूनचं श्रीकृष्ण त्याला सुयोधन या नावानं हाक मारायचे. पण पुढं सत्तेच्या हव्यासापोटी आणि मामा शकुनीच्या ऐकण्यात येऊन सुयोधनाच्या सगुणावर दुर्गुणानं कधी मात केली अन त्यो क्रूर राजा दुर्योधन कधी बनला त्याचं त्याला कळलं नाही. पण मंडळी महाभारतातल्या ह्या सगळ्यात मोठ्या खलनायकाला मृत्यूनंतर स्वर्ग मिळाला. इतकंच नाही तर ज्यो राजा स्वतःच्या कुरुवंशाच्या विनाशासाठी कारणीभूत ठरला त्याची काही ठिकाणी चक्क मंदिरे सुद्धा बांधण्यात आलीयेत आणि तिथं त्याची पूजा सुद्धा केली जाते. आहे की नाही डोक्याला मुंग्या आणणारी गोष्ट. पण मंडळी हीचं खरी आपल्या हिंदू मायथॉलॉजचं सौंदर्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतकी कांड करून सुद्धा दुर्योधनाला स्वर्ग का मिळाला आणि त्याचं मंदिर नेमकं आहे तरी कुठे ? चला तर मग, जाणून घेऊ...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#duryodhan
#duryodhanan
#duryodhana
#untoldhistory
#untoldmahabharatstory
#mahabharatrealstory
#mahabharatsecrets
#mahabharathistory
#mahabharathindi
#mahabharathiddenfacts
#mahabharatunknwonfacts
#vishaychbhari
#विषयचभारी


mahabharat,mahabharata,unknown facts about mahabharata,unknown facts about mahabharat,secrets of mahabharata,unknown facts of mahabharata,mahabharat unknown facts,mahabharata story,mahabharata secrets,mahabharat facts,10 secrets of the mahabharata,untold secrets of mahabharata,secrets of mahabharat,unknown facts mahabharat,is mahabharat real,mahabharat real or fake,mahabharat ke rahasya,myths of mahabharat,mahabharat ki katha

Комментарии

Информация по комментариям в разработке