अंतर्मनाचे ऐका - Listen to your inner voice

Описание к видео अंतर्मनाचे ऐका - Listen to your inner voice

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. One can learn a lot from past mistakes. But, rather than moving on after learning the lessons, very often people remain stuck there blaming themselves. The door to success can surely open if one is able to tune in to the inner self.

What is gained by objectively observing one’s virtues and shortcomings? What are the benefits derived from purging all the pent up emotions? Have you ever tried quietly exploring your inner self like a free bird? How does Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) help in striking a balance in one’s thoughts and actions? How does an awakened prudence help us? What is the magical result of clearing the blockages that hamper the free flow of energy in the subtle body? Find the key to a balanced mind while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Watch this video for more information and share it with all those who wish to achieve success as well as health!

-----

अंतर्मनाचे ऐका

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. पूर्वी केलेल्या चुकांतून बरेच काही शिकण्यासारखे असते. परंतु, अनेकदा लोक त्यातून बोध घेऊन पुढे न जाता स्वतःला दोष देत तिथेच बसून राहतात. आतला आवाज ओळखता आला तर यशाची दारे नक्कीच उघडतील.

स्वतःच्या गुण-दोषांचे तटस्थपणे अवलोकन केल्याने काय साध्य होते? साठलेल्या भावनांचा निचरा केल्याने काय लाभ होतात? स्वतःच्या अंतरंगात शांतपणे, मुक्तपणे कधी विहार करून बघितला आहे का? विचार व कृतीतील संतुलन साधण्यात ध्यानाचा कसा उपयोग होतो? आपल्यातील विवेक जागृत झाल्यास आपल्याला कशी मदत करतो? सूक्ष्म देहातील ऊर्जाप्रवाहाच्या आड येणारे अडसर दूर झाल्यास काय जादू होते? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या सोबत ध्यानाचा सराव करताना मिळवा वैचारिक संतुलनाची गुरुकिल्ली. अधिक माहितीसाठी व्हिडीओ नक्की पाहा आणि यश व आरोग्य दोन्ही इच्छिणाऱ्या अशा सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#innervoice #Dhyan #Meditation #Swayampurnaupchar #niraamay #niraamaywellnesscenter #Dramrutachandorkar #Karmayog #success

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке