व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान - Dhyan liberates from grip of addiction

Описание к видео व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान - Dhyan liberates from grip of addiction

Our ancient Shaastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. If the body and the mind are healthy such holistic growth is indeed possible. But, stuck in the grip of physical and mental addictions, people not only stray from their goals; but also damage themselves.

What exactly is addiction? Is addiction restricted to things such as cigarette and alcohol? Do you feel restless if you are unable to fulfil a thought or an action? How does one move from wishes to desires to addictions? Is it possible to strengthen one’s mind and keep it under control? What is the role of Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) in achieving this through breath control? End the hegemony of the mind and instead learn to bring it under your control while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar of Niraamay. Watch the video for details and share it with those who wish to enhance their inner strength for channelizing the mind in the right direction!

-----

व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. शरीर व मन दोन्ही निरोगी असतील तर हे साध्य करणे अशक्य नाही. परंतु, अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्यसनांकडे ओढले गेल्याने लोक लक्ष्यापासून तर दूर जातातच, पण स्वतःचे अपरिमित नुकसानही करून घेतात.

व्यसन म्हणजे नक्की काय? व्यसन हे फक्त सिगरेट व दारू अशा गोष्टींपुरतेच मर्यादित असते का? एखादी कृती किंवा विचार केला नाही तर तुम्हाला अस्वस्थ वाटते का? कामना - वासना ते व्यसन हा प्रवास कसा पुढे जातो? स्वतःच्या मनाला सशक्त करून त्यावर ताबा ठेवणे शक्य आहे का? श्वासावर नियंत्रण ठेवून हे साध्य करण्यात ध्यानाची कोणती भूमिका आहे? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना मनाचे आपल्यावर असलेले नियंत्रण संपवून त्याच्यावरच अंकुश ठेवायला शिकू या. अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि आत्मिक शक्ती वाढवून मनाला योग्य वळण लावू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#addiction #Dhyan #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Dramrutachandorkar #Karmayog #success

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке