विठ्ठलाला गोपीचंदनच का ? । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे । KirtanVishwa | Vitthal Kirtan

Описание к видео विठ्ठलाला गोपीचंदनच का ? । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे । KirtanVishwa | Vitthal Kirtan

विठ्ठलाला गोपीचंदनच का ?
नारदीय कीर्तन । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे

#marathikirtan

आपण अभंगांमध्ये, स्तोत्रांमध्ये भगवंताच्या रूपाचे वर्णन नेहमी करतो. गणपतीबाप्पांचे वर्णन करताना आपण म्हणतो; “रत्नखचित फरा तुज गौरिकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा.” गणपतीला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे असे वर्णन आपण करतो पण गोपालकृष्णाला मात्र गोपीचंदनाची उटी लावली आहे; असे म्हणतो. पण चंदनाच्या लेपाला गोपीचंदन हे नाव कसे आले? याचा उलगडा हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे आपल्या कीर्तनातून करणार आहेत. तर ऐकुया हे हरिदासी कीर्तन.

Rohini Tai Paranjape kirtan
Vitthal Rukmai
Gopichandan
Pandharpur Wari
Pant Maharaj Balekundri Abhang

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке